
2023-06-13T07:42:50
लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अँड रिसर्च सेन्टर चिंचवड मध्ये दिनांक २५/५/२०२३ रोजी पासून Dialysis विभागाची सुरवात झाली आहे . महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत गरजू पेशंटसाठी Dialysis ट्रीटमेंट मोफत असून सर्व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी संपर्क साधा:८४४६६२३३३३/९९७०३१६६०० LINK : https://g.co/kgs/wgZex2 #besthospitalinpcmc #freedialysiscentre #besthospital